शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेने ५० बेघर व्यक्तींचेही केले लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 13:08 IST

लस महोत्सवाबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी कटिबद्ध असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील एकूण ५० बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देसमाजातील शेवटच्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी कटिबद्धमहापौरांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लस महोत्सवाबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी कटिबद्ध असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी शहरातील एकूण ५० बेघर व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या लसीकरणासाठी ठाणे महानगरपालिका कटिबद्ध असल्याची ग्वाही महापौर नरेश म्हस्केआणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.महापालिकेच्यावतीने समाजातील विविध स्तरांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. यापूर्वी महिला आणि पुरुष रिक्षाचालक, तृतीयपंथीय, ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्र राबविण्यात आले. त्याचबरोबर घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या नागरिकांसाठीही थेट घरी जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आता शहरातील बेघर व्यक्तींचेही लसीकरण करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विशेष पथकाद्वारे शहरात विविध ठिकाणी आरोग्य पथकांनी जाऊन निवाºयाअभावी बेघर असलेल्यांचा शोध घेतला. त्यांना त्या- त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस