शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 21:59 IST

ठाण्यातील प्रिती शिवकुमार जैयस्वाल (३५, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. आत्महतयेपूर्वी तिने आपल्यावर गुदरलेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करुन मैत्रिणींना पाठविला.

ठळक मुद्देआत्महत्येपूर्वी अत्याचाराची व्हिडिओद्वारे दिली मैत्रिणींना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील प्रिती शिवकुमार जैयस्वाल (३५, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. आत्महतयेपूर्वी तिने आपल्यावर गुदरलेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करुन मैत्रिणींना पाठविला. पतीने तिच्या आजाराकडेही कसे दुर्लक्ष केले, याचाही उल्लेख तिने यात केला आहे.प्रितीच्या आजाराकडे दुर्लक्ष करतांना डॉक्टरांकडे न नेता तिचा पती मेलीस तरी चालेल, असे निर्दयीपणे म्हटल्याचेही तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये ती भावनाविवश होत आपल्यावरील अत्याचाराची कहानी कथन करीत असल्याचे समोर आल्यामुळे पोलीसही अवाक झाले. सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदामही देत नाहीत. त्यामुळे आपण पैसे जोडून शिलाई मशीन घेतली. तर तिचाही वापर करण्यास मज्जाव करण्यात आला. आपण उचलत असलेल्या या टोकाच्या पावलाबद्दल स्वत:च्या आई वडिलांची माफीही या संदेशात तिले मागितली आहे. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी सकाळी धाव घेतली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी पहाटेच तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्यात येत असून दोषी असणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी