शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या ‘ठाणेदार’ला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:49 IST

Thane Lok Sabha constituency: महायुतीच्या जागावाटपाबाबत एकीकडे चर्चा, बैठका आणि खलबते सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांना चक्क शुभेच्छा दिल्याने ठाणे लोकसभेसाठी ‘ठाणेदार’ मिळाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

ठाणे - महायुतीच्या जागावाटपाबाबत एकीकडे चर्चा, बैठका आणि खलबते सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांना चक्क शुभेच्छा दिल्याने ठाणे लोकसभेसाठी ‘ठाणेदार’ मिळाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राजस्थानी व्यक्तींचा राजस्थान भूषण पुरस्काराने गौरव केला. यात महेंद्र जैन, राकेश मोदी, उदय परमार, भूपेंद्र भट आणि उत्तम सोलंकी यांचा समावेश आहे. तर, आ. गीता जैन, रेखा सहा, इंदिरा वैष्णव यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरवले. याप्रसंगी आ.  संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, अखिल भारतीय सीरवी समाज महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष दिनेश कुमार चौधरी आदी उपस्थित होते.

डॉ. नाईक यांच्याशी हस्तांदोलन    राजस्थान स्थापना दिनानिमित्ताने वर्तकनगर येथे राजस्थान विकास मंच, ठाणे शहर यांच्या वतीने झालेल्या ‘एक शाम राजस्थान स्थापना दिवस के नाम’ या सांस्कृतिक विशेष कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी खासदार डॉ. नाईक यांच्याशी हस्तांदोलन करीत हितगुज केले.     मुख्यमंत्री शिंदे आणि डॉ. नाईक यांच्यातील या भेटीमुळे ठाणे लोकसभेसाठी महायुतीचा ‘ठाणेदार’ ठरल्याची वदंता शहरात आहे.    दरम्यान, याविषयी शिंदेसेना तसेच भाजपकडून अद्याप कोणीही अधिकृत भाष्य केले नसले तरी, उभय पक्षांकडून तसेच अजित पवार गटाकडूनही डॉ. नाईक यांनाच कौल असल्याचे सूचित केले जात आहे.

टॅग्स :thane-pcठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४