शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Landslide in Kalwa : कळव्यात पुन्हा एकदा 6 घरांवर दरड कोसळली; २५ कुटुंबांना केलं स्थलांतरित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 16:39 IST

Landslide in Kalwa : कळव्यात पुन्हा एकदा 6 घरांवर दरड कोसळली; २५ कुटुंबांना केलं स्थलांतरित 

ठाणे - कळवा पश्चिमेच्या इंदिरानगर येथे दरड (भूस्खलन) कोसळली असून ही दरड माँ काली चाळीतील सहा घरांवर शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बरदारी म्हणून तेथील २५ घरे ठाणे महापालिका प्रशासनाने खाली करून तेथील कुटुंबियांना कळव्यातील घोलाईनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे. ज्या घरांवर दरड कोसळली होती ती घरे रविवारी जमीनदोस्त केल्याची माहिती ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

या दरडीत माँ काली चाळीतील बाबू शेख, सागर चतुर्वेदी, भारती, दशरथ लाल कोरी,अशोक विश्वकर्मा आणि कन्हैया विश्वकर्मा यांच्या घरावर शनिवारी रात्रीच्या सुमारास पडली आहे. घटनेची माहिती मिळताच, कळवा पोलीस,ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी फायर इंजिन आणि क्यूआरव्ही यांना पाचारण केले होते. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून घराचे पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तेथील एकूण २५ कुटुंबियांना तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या शाळेत आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने  स्थलांतरित केल्याची माहिती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेlandslidesभूस्खलन