शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Thane: अ‍ॅडमिशनच्या नावाखाली अपहरण, उकळली खंडणी, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:40 IST

Crime News: रूळच्या एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली मध्यस्थांचे अपहरण केले. त्यांच्याकडून खंडणी उकळणारा काँग्रेसचा विद्यार्थी संघटनेचा ठाणे शहर अध्यक्ष प्रथमेश यादव याच्यासह पाच जणांवर कापूरबावडी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे - नेरूळच्या एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली मध्यस्थांचे अपहरण केले. त्यांच्याकडून खंडणी उकळणारा काँग्रेसचा विद्यार्थी संघटनेचा ठाणे शहर अध्यक्ष प्रथमेश यादव याच्यासह पाच जणांवर कापूरबावडी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे.  या टोळक्याने धमकावत ४९ हजार ४८० रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार व्यावसायिक  जयेश पटेल यांनी केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.

जयेश पटेल (३२) यांचे वडील प्रेमजीभाई पटेल हे सामाजिक कार्य करतात.  प्रेमजीभाईचा मित्र चंद्रकांत कांबळे हे  राजकुमार वानखेडे याच्यासह दि. २३ ऑगस्ट २०२३ राेजी दुकानात आले. त्यांनी त्यांच्या एका परिचिताच्या मुलीला नवी मुंबईतील  नेरूळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमडीसाठी (स्किन) ॲडमिशन करून देण्याचे काम सांगितले. त्यानुसार प्रेमजीभाईंनी विद्यार्थी काँग्रेसच्या  प्रथमेश यादवशी संपर्क केला. प्रथमेशने अजित ओझा याला संपर्क करण्यास सांगितले. ओझा याने मेडिकल प्रवेशाच्या देणगीसाठी ६७ लाख ५० हजार आणि कमिशन पाेटी दहा लाखांची मागणी केली.

वाराणसी येथून आलेला भाऊ पवनकुमार मिश्रा याच्याशी भेट  घालून  देण्यासाठी कळंबोली येथे भेटण्याचे ठरले. नंतर मानपाडा, आर मॉल येथे भेटण्याचे ठरले. तेथे अजित ओझा, पवनकुमार मिश्रा, विनीत तिवारी, प्रथमेश यादव आणि विष्णू घाडगे या टोळक्याने नाहक  मारहाण केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे