शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शुक्रवार, शनिवार प्राधान्याने ‌‌लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 18:12 IST

Coronavirus Vaccine : आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या समन्वयानं शुक्रवारपासून लसीकरणास होणार प्रारंभ.

ठळक मुद्देआरोग्य आणि शिक्षण विभागाच्या समन्वयानं शुक्रवारपासून लसीकरणास होणार प्रारंभ.

ठाणे :  जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २७ व २८ ऑगस्ट रोजी प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हाती घेण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यातील गांवखेड्यात जिल्हा आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने शुक्रवारपासून या लसीकरणास प्रारंभ करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शाळा लवकर सुरू करायच्या आहेत. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यातील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी शुक्रवार, शनिवार या‌ दोन दिवसांच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्व शासकीय कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केद्रांवर शासकीय आणि खाजगी शाळांमधील  शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जारी केले आहे.

या लसीकरण मोहिमेदरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे शैक्षणिक विभागात कार्यरत असल्याचे कार्यालयीन ओळखपत्र लसीकरण केंद्रावर दाखवणे आवश्यक आहे. या ओळखपत्रावर तत्काळ लसीकरण करता येईल. याचा लाभ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. मनिष रेंघे, माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे, यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे