शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जि. प.च्या बोलक्या - रंगीत सजावटीच्या स्मार्ट अंगणवाड्यांना आता मिळणार सोई - सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 15:52 IST

या स्मार्ट अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग आणि लायन्स क्लब जुहू च्यावतीने ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ हाती घेतली आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल ७० स्मार्ट अंगणवाड्यांना स्मार्टरूप दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात तब्बल ७० स्मार्ट अंगणवाड्यांना स्मार्टरूप दिले जाणार अंगणवाडी हे ग्रामस्तरावरावरील समाज विकासाचे प्रभावी केंद्र बनू शकतेजिल्हा परिषदेच्या निधीतून अंगणवाड्यांध्ये वॉटर प्युरीफायर, सिलींग फॅन, धान्य कोठी, कारपेट, ग्रीन बोर्ड, घसरगुंडीलायन्स क्लबमार्फत अंगणवाडी अंतर्गत व बाह्य रंगकाम, बोलक्या भिंती, छत दुरूस्ती, भिंतीची दुरूस्ती

ठाणे : रंग रंगोटीच्या बोलक्या भींती, त्यावरील अंतर्गत सजावटी, पाण्यासह आसन व्यवस्था आदी दर्जेदार भौतिक सुविधा, मुलांच्या खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान, खेळांचे विविध साहित्य आदी पुरेपूर सोयी सुविधा असलेल्या स्मार्ट अंगणवाड्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उभ्या राहत आहेत. त्यास अनुसरून वडवली, राहुर आणि बोरिवली या भिवंडी तालुक्यामधील गावांतील तीन अंगणवाड्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्मार्ट अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग आणि लायन्स क्लब जुहू च्यावतीने ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ हाती घेतली आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल ७० स्मार्ट अंगणवाड्यांना स्मार्टरूप दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी दिली. यावेळी भिवंडी पंचायत समिती उपसभापती वृषाली विशे, जिल्हा परिषद सदस्य वैशाली चंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आस्मा अत्तार, लायन्स क्लबचे दिपक चौधरी, आयन अजित जैन आदींच्या उपस्थितीत या स्मार्ट अंगणवाडी योजनेचा शुभारंभ थाटात पार पडला.अंगणवाडी हे ग्रामस्तरावरावरील समाज विकासाचे प्रभावी केंद्र बनू शकते. अंगणवाड्यांना भौतिक दृष्ट्या अद्यावत केल्याने शैक्षणिक वातावरण निर्मिती, बालकांचा सर्वांगीण विकासा करीता विविध उपक्र मा, महिला, बालके, किशोरीना विविध सेवा या स्मार्ट अंगणवाडी योजनेव्दारे दिल्या जाणार आहेत. सुविधांनी सज्ज होणाऱ्या या स्मार्ट अंगणवाडी केंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून अंगणवाड्यांध्ये वॉटर प्युरीफायर, सिलींग फॅन, धान्य कोठी, कारपेट, ग्रीन बोर्ड, घसरगुंडी, डुलता घोडा इत्यादी वस्तूंची तरतूद करण्यात आली आहे. तर लायन्स क्लबमार्फत अंगणवाडी अंतर्गत व बाह्य रंगकाम, बोलक्या भिंती, छत दुरूस्ती, भिंतीची दुरूस्ती व डागडूजी, किचन प्लॅटफॉर्म, दरवाजा व खिडक्या दुरूस्ती, आतील भिंतीवर एक फुट उंचीची लादी, लायब्ररी रॅक आदी सुविधा देण्यात येणार आहेत. या कामां करीता साधारण एका अंगणवाडीसाठी सुमारे एक लाख खर्च येणार आहे. अशा सुमारे ७० अंगणवाड्यांसाठी ७० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.-------------

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदchildren's dayबालदिन