शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीच्या १३ जागांसह सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज नाही!

By सुरेश लोखंडे | Updated: May 13, 2023 18:03 IST

जिल्ह्यातील ११ ग्राम पचयांतीच्या या पाेट निवडणुकीच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या १२ जागांचा समावेश आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील ११ ग्राम पंचायतींच्या २५ जागांसाठी व एका ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची पाेटनिवडणूक घाेषीत झालेली आहे. १८ मे राेजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.  मात्र एका सरपंच पदासाठी अर्ज दाखल झालेली नाही. तर सदस्यांच्या १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज आलेला नाही.  सहा जागा बिनविराेध आलेल्या आहेत. तर उर्वरीत चार ग्राम पंचायतींच्या सहा जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील ११ ग्राम पचयांतीच्या या पाेट निवडणुकीच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या १२ जागांचा समावेश आहे. याशिवाय शहापूरच्या आठ जागा, कल्याणमधील तीन आणि अंबरनाथच्या दाेन जागांसाठी ही निवडणूक हाेईल. पण या २५ जागांपैकी १३ जागांसाठी उमेदवारी प्राप्त झाली नाही. सहा जागां बिनविराेध आलेल्या आहेत. तर आता फक्त चार ग्राम पंचायतींच्या केवळ सहा जागांसाठी मतदान हाेणार आहे.

बिनविराेध निवडून आलेल्यांमध्ये भिवंडीच्या बाेरीवली ग्राम पंचायतीसाठी बिनिश सुसे या महिला विजयी झाल्या आहेत. तर दापाेडे येथील सुगंधा पाटील, श्वता पाटील बिनविराेध विजयी झाल्या. वळ येथील रविता पाटील ह्यांच्यासह सचिन पाटील विजयी झाले आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत