शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन ट्रक घरोपयोगी- शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:53 IST

या पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यात धरणे भरले, नद्या दुधडी भरून वाहू लागल्यामुळे पूर संकट ओढावले आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्वस्त झाले, शेतकऱ्यांची शेती नष्ठ झाली. जनावरे दगावली आहेत. या महापुराच्या संकटातून सावरण्यासाठी व तेथील नागरीकांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून मदत साहित्य गुरूवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वाटपासाठी आज रवाना केले.

ठळक मुद्दे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधलकी जपलीतीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे जनावरांसाठीचे १५ टन पशू खाद्य

ठाणे : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन नैसर्गिक संकट ओढावले आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधलकी जपत, येथील तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीचे १५ टन पशू खाद्य आणि घरगुती वापरासाठी उपयुक्त ठरणारे साहित्याचे दोन ट्रक घेऊनत जात असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.        या पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यात धरणे भरले, नद्या दुधडी भरून वाहू लागल्यामुळे पूर संकट ओढावले आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्वस्त झाले, शेतकऱ्यांची शेती नष्ठ झाली. जनावरे दगावली आहेत. या महापुराच्या संकटातून सावरण्यासाठी व तेथील नागरीकांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून मदत साहित्य गुरूवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वाटपासाठी आज रवाना केले. एवढेच नव्हे बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ, मुख्यकार्यकारी अधिकारी आदी देखील या साहित्य वाटपासाठी कोल्हापूर व सांगलीला गेले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी, धनगांव, भिलवडी व अंकलखोप या पूरग्रस्त भागातील तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तर, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी १५ टन पशूखाद्याचे वाटप स्वत: टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, संचालिका दिनकर मॅडम, रेखा पष्टे यांच्यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर आदी संचालक व अधिकारी साहित्य वाटप करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेbankबँक