शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाण्यात सिमेंट मिक्सर ट्रक उलटला; अपघातानंतर वाहनचालकाचे पलायन, वाहतूकीलाही खाेळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 17:54 IST

Thane: हिरानंदानी इस्टेट येथून कापूरबावडीकडे जाणाऱ्या रिकाम्या सिमेंट मिक्सर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ताे उलटल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून चालक गाडी सोडून ितथून पळून गेला.

- जितेंद्र कालेकर ठाणे - हिरानंदानी इस्टेट येथून कापूरबावडीकडे जाणाऱ्या रिकाम्या सिमेंट मिक्सर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ताे उलटल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून चालक गाडी सोडून तिथून पळून गेला. अपघातानंतर घटनास्थळी आईलही माेठया प्रमाणात पसरले हाेते. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा मिक्सर बाजूला करुन  ऑईलचीही सफाई केल्यानंतर रस्ता वाहतूकीला माेकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मे. साईनाथ रोडवेज अँड कंपनी या कंपनीचा सिमेंट मिक्सर ट्रक हिरानंदानी इस्टेट ते कापूरबावडी या मागार्वरुन येतांना कापूरबावडी सर्कल येथे उलटल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कापूरबावडी पाेलीस, वाहतूक शाखेचे पाेलीस दाेन- क्रेन मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पहाटेच्या सुमारास दाखल झाले. रस्त्यावर उलटलेल्या ट्रकला वाहतूक पाे िलसांनी क्रेन मशीनच्या सहाय्याने सरळ करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्याचवेळी रस्यावर पसरलेल्या आईलचीही सफाई केली. या काळात झालेली वाहतूक काेंडीही अध्यार् तासाच्या अंतराने पाे िलसांनी सुरळीत केली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात