शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; खासगी व्यक्तीस लाच स्वीकारताना रंगेहात अटक 

By अजित मांडके | Updated: April 23, 2024 11:46 IST

Thane Bribe News: सील बंद दुकान उघडून दिल्याबद्दल पाच हजारांच्या लाचेची मागणी करत ती स्वीकारणाऱ्या रोहन मोदी या खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे .

- अजित मांडके ठाणे - सील बंद दुकान उघडून दिल्याबद्दल पाच हजारांच्या लाचेची मागणी करत ती स्वीकारणाऱ्या रोहन मोदी या खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे . तर त्याला सहमती दर्शवून प्रोत्साहन देणाऱ्या ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी राजू धोंडीराम आकरूपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. 

तक्रारदारांनी 01 एप्रिल रोजी ठाणे एसीबीत दाखल केलेल्या तक्रारीनुसार 22 एप्रिल 2024 रोजी पडताळणी कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी राजू आकरूपे यांनी तक्रारदारांचे सील बंद दुकान उघडून दिल्याबाबत 05 हजार रुपये अटकेतील मोदी याच्याकडे देण्यास सांगितले. तर मोदी याने पडताळणी दरम्यान फोनव्दारे आकरूपे यांनी सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच वसंत विहार नाका येथे सापळ्यात मोदीला लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची रक्कम आकरुपे यांच्याकरीता घेतली असल्याने त्याने सांगितल्यानंतर गुन्ह्यास सहमती दर्शवुन प्रोत्साहन दिल्याप्रकरणी चितळसर- मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणे एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी