शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Thane: कळवा खाडीतील नाल्यामध्ये मिळाला अनोळखी मृतदेह, कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: August 1, 2023 17:56 IST

Thane: खारेगाव स्मशानभूमीच्या समोर असलेल्या मुंबई नाशिक राष्ट्रीय यमहामार्गावरील खारेगाव येािील कळवा खाडीला मिळणाऱ्या  नाल्यामध्ये एका ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आढळला.

- जितेंद्र कालेकर

ठाणे - खारेगाव स्मशानभूमीच्या समोर असलेल्या मुंबई नाशिक राष्ट्रीय यमहामार्गावरील खारेगाव येािील कळवा खाडीला मिळणाऱ्या  नाल्यामध्ये एका ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आढळला. हा मृतदेह कोणाचा आहे? त्याने आत्महत्या केली की तो अपघाताने पडला, याचा तपास सुरु असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.

खारेगाव ब्रिजजवळ, स्मशानभूमीच्या समोर मुंबई-नाशिक रोडवर कळवा खाडीला मिळणाऱ्या नाल्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षाला १ आॅगस्ट रोजी दुपारी मिळाली. त्याचआधारे घटनास्थळी कळवा पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचेकर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत नाल्यातील हा मृतदेह बाहेर काढून तो कळवा पोलिसांच्या ताब्यात दिला. तो उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हा मृतदेह कोणाचा आहे? तो अपघातानेच पडला की आणखी काही वेगळा प्रकार आहे का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणे