शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Thane: इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेत उभारले जाणार ७ चार्जिंग स्टेशन

By अजित मांडके | Updated: September 8, 2023 16:07 IST

Thane: ठाणे महापालिकेने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिका मुख्यालयासह वर्तकनगर, नितिन फायर स्टेशन, माजविडा मानपाडा प्रभाग समितीत ७ चार्जींग स्टेशन उभारणार आहे.

- अजित मांडके ठाणे - ठाणे महापालिकेने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिका मुख्यालयासह वर्तकनगर, नितिन फायर स्टेशन, माजविडा मानपाडा प्रभाग समितीत ७ चार्जींग स्टेशन उभारणार आहे. यातून महापालिका कर्मचाºयांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी मोफत चार्जींगची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आपल्यापासूनच सुरवात करणार आहे. त्यामुळे निश्चितच याचा फायदा पालिका कर्मचाºयांना होणार असून ते देखील इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यावर भर देतील असा विश्वास पालिकेला वाटत आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात पहिल्या टप्यात १० ठिकाणी इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जींग स्टेशन उभारणार आहे. त्याअनुंषगाने कामही सुरु झाले आहे. परंतु ठाणेकरांचा कल इलेक्ट्रीक वाहनांकडे झुकण्यासाठी महापालिका आता या मोहीमेची स्वत:पासून सुरवात करणार आहे. त्या अनुषंगाने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. यातून पालिका कर्मचाºयांना इलेक्ट्रीक वाहने घेण्यासाठी प्रोत्साहन केले जाणार आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातही यातून होणाºया प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्याबरोबर पेट्रोल, डिझेलवर होणाºया खर्चाला देखील या माध्यमातून आळा बसेल असा विश्वास पालिकेला वाटत आहे. आज महापालिकेतील कर्मचाºयांकडे पेट्रोलवरील दुचाकी आहेत. परंतु त्यांनी इलेक्ट्रीक वाहन घेतल्यास त्यांचा पेट्रोलवरील खर्च देखील यामुळे वाचणार आहे. महापालिका यासाठी मोफत चार्जींग उपलब्ध करुन देणार आहे.

त्यानुसार पहिल्या टप्यात ठाणे महापालिका मुख्यालय, वर्तकनगर, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती आणि नितिन फायर स्टेशन याठिकाणी ७ चार्जींग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्यात काही स्लो तर काही फास्ट चार्जींगचे स्टेशनचा समावेश असणार आहे. यासाठी १९ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार त्याची निविदा देखील काढण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाने दिली. येत्या डिसेंबर पर्यंत हे चार्जींग स्टेशन सुरु होणार आहेत.

महापालिका मुख्यालय - १० किलो व्हॅटचे १ आणि २२ किलो व्हॅटचे १नितीन फायर स्टेशन - १० किलो १, २२ किलो १वर्तकनगर - १० किलो १ ३० किलो १माजिवडा - १० किलो १ चार्जींग स्टेशन असणार आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरthaneठाणे