शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाच्या महिलांचा उद्या ठाणे पोलीस आयुक्तालयावर महामोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:03 IST

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणप्रकरणी आता उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

ठाणे-

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणप्रकरणी आता उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांची तक्रार अद्याप नोंदवून घेण्यात आलेली नसल्यानं ठाकरे गटाकडून उद्या ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा महामोर्चा आयोजित करण्यात आला असून आमदार आदित्य ठाकरे याचं नेतृत्व करणार आहेत. तसंच या मोर्चात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सहभागी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

"घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये, नाहीतर..."; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी आणि आधित्य ठाकरे यांच्यासह रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोहोचले. पण ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तच उपस्थित नसल्यानं उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. यामुळे ठाकरे गट चांगलाच संतापला आहे. 

फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; रोशनी शिंदे मारहाणीवरून उद्धव ठाकरे संतापले

उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील विश्राम गृहातून पत्रकार परिषद घेत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. राज्यात जर महिला सुरक्षित नसतील तर उगाच फुकाच्या गोष्टी गृहमंत्र्यांनी करू नयेत आणि पदाचा राजीनामा द्यावा. तसंच पोलीस आयुक्तच जर कार्यालयात हजर राहत नसतील तर अशा निष्क्रीय अधिकाऱ्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

उद्या महिला आघाडीचा महामोर्चारोशनी शिंदे मारहाणप्रकरणी अजूनही एफआयआर नोंदवून घेण्यात आलेली नसल्यानं ठाकरे गट संतापला असून उद्या महिला आघाडीच्या माध्यमातून महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दुपारी तीन वाजता ठाण्यातील शिवाजी मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार असून ठाणे पोलीस आयुक्तालावर धडणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणे