शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास

By जितेंद्र कालेकर | Updated: July 27, 2023 21:25 IST

ठाणे न्यायालयाचा निकाल: कळवा पोलिसांनी केला तपास

ठाणे: कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागातून एका १५ वर्षीय मुलीला लग्नाच्या अमिषाने पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या अस्लम मोहम्मद अन्सारी (३०) या आरोपीला ठाणे न्यायालयाने सश्रम कारावासाचीआणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षेचेही आदेश न्यायालयाने दिले.

शाळेला सुटी असल्याने ही मुलगी भिवंडीतील काल्हेर भागात कामाला जात होती. त्याच दरम्यान तिची अस्लम याच्याबरोबर ओळख झाली. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिला फूस लावून १३ जून २०१८ रोजी पळवून नेले. याच काळात त्याने तिच्यावर  लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात अपहरणासह बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक झाली होती.

या खटल्याची सुनावणी २७ जुलै २०२३ रोजी ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश तसेच विशेष पोस्को न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांच्या न्यायालयात झाली. तपास अधिकाºयांसह नऊ साक्षीदारांची तपासणी यावेळी करण्यात आली. आरोपीला शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही बाजू पडताळल्यानंतर न्या. विरकर यांनी ही शिक्षा सुनावली.

टॅग्स :thaneठाणेMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी