शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 06:24 IST

अल्पवयीन पीडित मुलीला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे असल्याने तिला चांगल्या पैशांच्या नोकरीचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या चार जणांना शनिवारी विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

 ठाणे : अल्पवयीन पीडित मुलीला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे असल्याने तिला चांगल्या पैशांच्या नोकरीचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या चार जणांना शनिवारी विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. त्यातच अत्याचार करणारा आरोपी कल्पेश टेलर याला दहा वर्षांची तर अन्य तिघांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.पीडित मुलीला मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू करायचे होते, म्हणून ती एका ॲडव्हरटाइजिंग साईटवरील नंबरवरून आरोपी कल्पेश याच्या संपर्कात आली. त्याने तिला भेटण्यासाठी डहाणू येथे बोलवून चांगल्या पैशांच्या नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर तेथील लॉजमध्ये ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना अत्याचार केला. त्यानंतर कल्पेश याने बनावट आधारकार्ड तयार करून आरोपी विनोद यादव, सुरेंद्र यादव आणि बबिता शुभनारायण यादव यांच्या मदतीने तिला वेश्याव्यवसायात ढकलले. हा प्रकार १९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर २०१७ दरम्यान मुंबईत घडला. या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयात आले. त्यावेळी सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केलेल्या साक्षी-पुराव्यांसह १२ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून न्यायाधीश शिरभाते यांनी चारही आरोपींना दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी