शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर एका मुलादेखत बलात्कार, आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:37 IST

आठ वर्षीय पीडित आईसोबत कळवा येथील सह्याद्री सोसायटीत राहण-ºया आजीकडे काही दिवसांसाठी आली होती. पीडित मुलगी एका लहान मुलासोबत घराजवळ खेळत होती. आरोपी राहुल राजेंद्र गोंधळी (२१) हादेखील त्या वेळी तिथेच होता.

ठाणे : अल्पवयीन मुलीवर एका मुलादेखत बलात्कार करणा-या आरोपीला ठाणे न्यायालयाने शुक्रवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कळवा येथे दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.या प्रकरणातील आठ वर्षीय पीडित आईसोबत कळवा येथील सह्याद्री सोसायटीत राहण-ºया आजीकडे काही दिवसांसाठी आली होती. पीडित मुलगी एका लहान मुलासोबत घराजवळ खेळत होती. आरोपी राहुल राजेंद्र गोंधळी (२१) हादेखील त्या वेळी तिथेच होता. राहुलने गोड बोलून पीडित मुलीला त्याच्या घरामध्ये नेले. सोबत खेळणारा लहान मुलगाही तिच्यापाठोपाठ घरामध्ये गेला. आरोपीने लहान मुलाच्या डोळ्यांदेखत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घरी जाऊन आजीला हा प्रकार सांगितला. आजीने याप्रकरणी कळवा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला लगेच अटक केली. ९ जून २०१५ रोजीची ही घटना असून आरोपी तेव्हापासून आजतागायत गजाआड आहे. जामिनासाठी आरोपीने उच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केले होते.जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने एकूण १० साक्षीदार तपासले. मात्र, कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मुल्ला आणि डी.के. ताजणे यांनी केलेला तपास, गोळा केलेले साक्षीपुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. आरोपीचे वय विचारात घेऊन कमी शिक्षा देण्याची विनंती आरोपीच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने तीदेखील फेटाळून आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाthaneठाणे