शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीत तरुणी, अल्पवयीन मुलाचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:45 IST

शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसून मीरा रोड येथील एका दुचाकी चोरीमध्ये तरुणीसह अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.

मीरा रोड : शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसून मीरा रोड येथील एका दुचाकी चोरीमध्ये तरुणीसह अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.मीरा भाईंदरमध्ये दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपी पकडून दुचाकी जप्त केल्या असल्या तरी दुचाकींच्या चोºया मात्र सुरूच आहेत. शहरात इमारतींची संख्या मोठी असली तरी त्यात पुरेशी वाहने पार्किंगची सुविधाच नसल्याने बहुतांश रहिवाशी सर्रास आपली वाहने रस्त्यावरच बेकायदा उभी करतात. बाहेर वाहने उभी करताना त्याच्या सुरक्षिततेची काळजी मात्र रहिवाशी घेत नाहीत.याचाच पुरेपूर गैरफायदा घेत मध्यरात्री वा पहाटेच्यावेळी चोरटे वाहने चोरी करतात. यामध्ये दुचाकीवाहनांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत दुचाकी वा चारचाकी चोरी प्रकरणी अटक केलेले तरूण वा पुरुषचआरोपी आहेत. मात्र नयानगरच्यामीरा नर्सिंग होम गल्लीत झालेल्या दुचाकी चोरीमध्ये एका तरुणीसह अल्पवयीन मुलाचा सहभाग आढळला आहे.येथील सवेरा इमारतीत राहणारे एजाज मोबीन सय्यद यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी इमारती बाहेरील रस्त्यावर उभी केली होती. परंतु पहाटे सव्वाचारच्या सुमारास एका दुचाकीवरून तरूणासह तरुणी व अल्पवयीन मुलगा गल्लीत आले. मुलाने एजाज यांची दुचाकी अगदी सहजरित्या चोरुन नेली. तर दुसºया दुचाकीवरील तरूण व तरुणी देखील सोबत पसार झाले.आरोपींची छायाचित्रे व्हायरलपोलिसांनी तरुण व तरुणीचे फुटेज आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत. छायाचित्रातील आरोपी दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुदाम शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :crimeगुन्हे