शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

वांगणीसह कोपर स्थानकातील तांत्रिक घोळ : २४ तासांनंतर मध्य रेल्वे रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 14:32 IST

वांगणीसह कोपर स्थानकातील तांत्रिक घोळत्मुळे मध्य रेल्वेचे कल्याण-कर्जत वेळापत्रक सपशेल कोलडमले होते. मात्र शनिवारी पहाटेपासून लोकल आणि लांबपल्याच्या गाड्या वेळापत्राकानूसार धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देइंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी घडली शुक्रवारी दिवसभर मध्य रेल्वेचा घोळ सुरु होतामध्यरात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेचा गोंधळ सुरु होता

डोंबिवली: वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान म्हशीला धडक दिल्याने इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळे मध्य रेल्वेचे कल्याण-कर्जत वेळापत्रक सपशेल कोलडमले. त्यातच संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिवा-कल्याण मार्गावर लोकल सेवा पाऊण तास विलंबाने धावली. मध्यरात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेचा गोंधळ सुरु होता. शनिवारी पहाटेपासून मात्र लोकल आणि लांबपल्याच्या गाड्या वेळापत्राकानूसार धावल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.शुक्रवारी दिवसभर मध्य रेल्वेचा घोळ सुरु होता, ट्रान्स हार्बर मार्गावरही ऐरोली स्थानकादरम्यान गोंधळ होता, पण शनिवारी गाड्या वेळेत होत्या. शासकीय कार्यालयांना शुक्रवारी इदनिमित्त सुटी होती, परंतू अन्य खासगी कंपन्यांना मात्र सुट्या नसल्याने त्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी कामावर जातांना आणि पुन्हा परतीच्या प्रवासात विशेषत: धीम्या डाऊन मार्गावरील प्रवासाला पाऊण तास विलंबाने झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अनेक प्रवाशांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त करणारे संदेश पाठवले, तर काहींनी संताप व्यक्त केला. शनिवारी रेल्वे सुरळीत असल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीbadlapurबदलापूरKarjatकर्जत