शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

उल्हासनगरात कोरोनाचे सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना संसर्गाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 4:32 PM

उल्हासनगरात कोरोनाची संख्या ३ हजार पेक्षा जास्त झाली असून पीपीई किट्स विना घरोघरी सर्वेक्षण करणे धोकादायक झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.

- सदानंद नाईक उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने घरोघरी जावून सर्वेक्षण करण्या करीता पालिका व खाजगी अनुदानीत शाळेतील २०० पेक्षा जास्त शिक्षकांना कामाला जुंपले आहे. सर्वेक्षण वेळी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली असून दोन शिक्षकांना संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. 

उल्हासनगरात कोरोनाची संख्या ३ हजार पेक्षा जास्त झाली असून पीपीई किट्स विना घरोघरी सर्वेक्षण करणे धोकादायक झाल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली. भिवंडी येथील टाटा आमंत्रण येथील इमारती मध्ये ४०० पेक्षा जास्त संशयित रुग्णांना क्वारंटाईन केले आहे. त्या ठिकाणी काही शिक्षकांना कार्यरत केले. या दरम्यान संसर्ग होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली. घरोघरी सर्वेक्षण करतेवेळी, महापालिका पुरेशी सुखसुविधा देत नसून आम्हच्या मूळे कुटुंबाचे जीवन धोक्यात आल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. महापालिका आरोग्य केंद्र -१ च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन शिक्षिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांना स्वाब अहवाल येणे बाकी असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी दिली.

 महापालिका व इतर शासकीय विभागाचा कर्मचारी वर्ग लॉकडाऊन मूळे गेल्या अनेक महिन्यांपासून घरी आहे. त्यांना अश्या कामांना महापालिका का जुंपत नाही?. असा प्रश्न शिक्षकांनी केला. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकातून मुलांना संसर्ग होण्याची भीती असून महामारी दरम्यान घरोघरी सर्वेक्षण करण्याचे कोणतेही प्रशिक्षण न देता. शिक्षकांना कामाला कुंपणे धोकादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एन मोहिते यांनी शिक्षकांना सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त करा. असा राज्य शासनाचा आदेश आला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना माहिती दिली असून पर्यायी कर्मचारी वर्ग ऊपलब्ध होताच शिक्षकांना कामातून मुक्त केले जाणार आहे. सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना कोरोनामहापालिका व खाजगी अनुदानित शाळेतील २०० पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केले. सर्वेक्षण करताना संसर्ग होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान महापालिका आरोग्य केंद्र क्र-१ मधील दोन शिक्षिकांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली. मात्र आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन सविस्तर माहिती देतो. अशी प्रतिक्रिया पालिका उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस