शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मोबाईल वरून दिला तलाक; भिवंडीत तिघांविरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: September 6, 2023 16:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : मोबाईल वरून पत्नीला तलाक देण्यात आल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या पतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : मोबाईल वरून पत्नीला तलाक देण्यात आल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या पतीने आपल्या मोबाईल वरून तीन वेळा तलाक तलाक तलाक बोलून भिवंडीत माहेरी असलेल्या आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे.याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पतीसह नणंद व नंदेचा पती अशा तिघांविरोधात मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       शहरातील दर्गारोड या परिसरात राहणारी कशीश मेहताब अन्सारी वय २३ हीचे मुंबई साकीनाका परिसरात राहणाऱ्या मेहताब आजमगीर अन्सारी सोबत निकाह झाला होता.१७ जून ते १४ ऑगस्ट २०२३ या काळात पती मेहताब अन्सारी,नंदोई मोहम्मद रफी अन्सारी,नणंद आलीया मोहम्मद रफी अन्सारी यांनी आपापसात संगणमत करून विवाहित पीडितेचा मानसिक,शारीरीक छळ करीत मारहाण केली.तर नणंदेचा पती याने वेळोवेळी अश्लील नजरेने पाहुन विवाहितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून शिवीगाळी केली होती.त्यांनतर पती मेहताब अन्सारी याने १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी मोबाईल वर संपर्क साधत फोन वरून तीन वेळा तलाक तलाक तलाक असे बोलून पत्नीस बेकायदेशीर तलाक दिला.या प्रकरणी कशीश मेहताब अन्सारी या पिडीतेने दिलेल्या तक्रारी वरून भोईवाडा पोलिस ठाण्यात पती मेहताब अन्सारी, नंदोई मोहम्मद रफी अन्सारी,नणंद आलीया मोहम्मद रफी अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक