शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर समुद्र्रातून ‘त्या’ ट्रोलर्स ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 05:09 IST

गुजरातच्या ‘राम प्रसाद’ ही ट्रोलर्स बुधवारी पालघरच्या समुद्रात बुडाल्या. त्यातील हरवलेल्या प्रेमसाई व साई नारायण या दोन्ही ट्रोलर्सचा शोधण्यात मेरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशनच्या रेस्क्यू आॅपरेशनला यश आले आहे.

हितेन नाईकपालघर : गुजरातच्या ‘राम प्रसाद’ ही ट्रोलर्स बुधवारी पालघरच्या समुद्रात बुडाल्या. त्यातील हरवलेल्या प्रेमसाई व साई नारायण या दोन्ही ट्रोलर्सचा शोधण्यात मेरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशनच्या रेस्क्यू आॅपरेशनला यश आले आहे. तारापूरच्या समुद्रात मासेमारी करीत असलेल्या या दोन्ही ट्रोलर्सना ताब्यात घेऊन त्यांच्या बंदरात त्यांना रवाना करण्यात आल्या.गुजरात राज्यातील नवाबंदर येथील मच्छिमार राम भाई सोलंकी यांच्या राम प्रसाद, प्रेमसाई व सत्यनारायण याा तीन ट्रोलर्स असून त्या २५ आॅगस्ट रोजी कवींच्या मासेमारी साठी रवाना झाल्या होत्या. मासेमारी साठी गेलेल्या या ट्रॉलर्स वादळात सापडल्या. प्रवाहाने वाहत येत यापैकी राम प्रसाद बुधवारी पहाटे बुडाली. त्यातील दहा मच्छीमाराना जवळच मासेमारी करणाºया प्रेमसाई या ट्रोलर्स ने वाचिवले.मात्र या दोन ट्रोलर्स शोधताना मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयामुळे अडथळे येत होते. गुरु वारी पहाटेच दमण येथून कोस्टगार्डच्या डॉर्निअर एअरक्र ाफ्ट आणि स्पीड बोटने शोध मोहीम सुरू केल्या. तेव्हा सकाळी या दोन्ही ट्रॉलर्स तारापूर च्या समुद्रात ३७ नॉटिकल क्षेत्रात मासेमारी करताना आढळल्या. त्यांच्या जवळ गेल्यावर रामप्रसाद बुडाल्यानंतर सर्वाना आम्ही वाचिवले. नंतर समुद्र शांत झाल्यामुळे आता मच्छीमारी करूनच आपल्या बंदरात परत जाऊ असे ठरवून आम्ही दोन दिवस मासेमारी करीत असल्याचे मच्छीमारांनी सांगितल्याचे डहाणू विभागाचे कमांडन्ट एम. विजयकुमार यांनी लोकमतला सांगितले. त्या ट्रोलर्स आपल्या बंदराकडे रवाना झाल्या.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस