शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद चोरट्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सहाय्यक पोलिस निरिक्षकालाही केले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 17:47 IST

कल्याण-बाजारपेठ पोलिसांनी एका संशयास्पद मोबाईल चोरटय़ाला पकडून पोलिस चौकीत आणले असता त्याने खिडकीवर डोके आपटून काच फोडली. आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षकाच्या मानेवर काचेने हल्ला करुन जखमी केल्याच्या प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला आहे.

कल्याण, दि. 17 -  कल्याण-बाजारपेठ पोलिसांनी एका संशयास्पद मोबाईल चोरटय़ाला पकडून पोलिस चौकीत आणले असता त्याने खिडकीवर डोके आपटून काच फोडली. आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षकाच्या मानेवर काचेने हल्ला करुन जखमी केल्याच्या प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी चोरटय़ाला अटक केली आहे. त्याचे नाव लतिफ जमील शेख (32) असे आहे.     वल्लीपीर चौकात बाजारपेठ पोलिस ठाण्याची पोलिस चौकी आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकरटीकरण शाखेला माहिती मिळाली होती की, या परिसरात एक मोबाईल चोरटा येणार आहे. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी रात्री 9 वाजताच्या सुमारास वल्लीपीर चौकातील नॉर्थ इंडिया ेबेकरीजवळ लतिफ शेख हा 32 वर्षाचा तरुण संशयास्पद फिरत असल्याने पोलिसांनी त्याला पकडून पोलिस चौकीत आणले. चौकीत त्याची विचारपूस सुरु केली. चौकशी सुरु करताच लतिफने चौकीच्या खिडकीच्या काचेवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला सहाय्यक पोलिस निरिक्षक सूर्यकांत पवार यांनी तसे करण्यापासून रोखण्याचा मज्जाव केला असता लतिफने फोडलेल्या काचेने पवार यांच्या मानेवर प्रहार करुन त्यांना जखमी केले. तसेच स्वत:च्याही मानेवर काचेने मारुन स्व:तला जखमी करुन घेतले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पवार यांनी लतिफला अटक करुन त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.