शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सुरेश म्हात्रे 

By नितीन पंडित | Updated: July 13, 2022 15:21 IST

Suresh Mhatre : गेल्या वर्षी सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. म्हात्रे यांच्या कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

भिवंडी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते म्हात्रे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, मावळते जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, आनंद परांजपे आदी उपस्थित होते. बाळ्या मामा यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. 

गेल्या वर्षी सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. म्हात्रे यांच्या कामाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासास आपण कधीही तडा जाऊ देणार नाही व येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्ह्यात वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे यांनी लोकमतला दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण