शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरातील 150 नेपाळी कुटुंबियांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 19:10 IST

नेपाली महासंघाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद

बदलापूर - लॉकडाऊनमुळे अडकुन पडलेल्या बदलापूरातील नेपाळी कुटुंबियांना घरी जाता येत नसल्याने त्यांना मदत करावी असे आवाहन नेपाळी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला बदलापूरातील शिवसेनेने चांगला प्रतिसाद दिला असुन बदलापूरातील सुमारे 150 नेपाळी कुटुंबाला आधार देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. त्या कुटुंबाला दुपारच्या जेवणाची आणि महिनाभर पुरेल येवढे धान्य देण्यात आले आहे.             जिल्ह्यात कामानिमित्त आलेल्या शेकडो नेपाळी कुटुंब हे उपासमारीचे बळी पडण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकेल्या नेपाळी कुटुबियांनी नेपाळी महासंघाकडे मदतीची मागणी केली होती. मात्र नेपाळी महासंघ देखील लॉकडाऊनमुळे सर्व ठिकाणी मदत देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या त्या शहरातील दानशुर व्यक्तींनी नेपाळी कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. बदलापूरात देखील 150 नेपाळी कुटुंब असुन त्यातील 20 कुटुंबियांनी नेपाळी महासंघाकडे मदतीची मागणी केली होती. या आवाहनाला साद देत शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी या 20 कुटुबियांसोबतच बदलापूरात कामानिमित्त आलेल्या इतर 130 कुटुंबाना देखील दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी महिनाभर पुरेल येवढे धान्य वाटप केले आहे. तसेच त्यांना लॉकडाऊन संपल्यावर त्यांच्या गावी जाण्याची इच्छा असल्यास त्यांच्या गावी जाण्यासाठी देखील मदतीचा हात दिला. बलापूरातील 150 कुटुंबियांना मदत करुन शिवसेनेने नेपाळी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या