शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेला लिंडा कंपनीकडून अतिरिक्त १५ टन ऑक्सीजनचा पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 19:36 IST

नरेश म्हस्के यांची माहिती

ठळक मुद्देठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा येथील रु ग्णालय येत्या चार दिवस कार्यान्वित होणार असून निश्चितच कोरोनाबाधित रु ग्णांना उपचार घेणो सोईचे होणार असल्याचे म्हस्के यांनी नमूद करत लिंडे कंपनीने केलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा येथील स्वत:च्या प्लान्टमधून १५ मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याने येथील ऑक्सिजनचे बेड दोन दिवसात सुरु होणार आहेत. त्यात आता लिंडे कंपनीकडून देखील १५ टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिकेकडे हा अतिरिक्त साठा उपलब्ध होणार आहे. अतिरिक्त ऑक्सीजन साठा उपलब्ध व्हावा यासाठी महापौर नरेश म्हस्के हे लिंडे कंपनीशी संपर्क साधत होते. गुरुवारी पुन्हा लिंडे कंपनीने ठाणो शहरास अतिरिक्त १५ टन ऑक्सीजन येत्या दोन दिवसात उपलब्ध करु न देणार असल्याचे त्यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत नमूद केले.             महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत गुरुवारी लिंडे कंपनीच्या व्यवस्थापनाशी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी महापालिकेस अतिरिक्त १५ टन ऑक्सिजन पुरविण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता ठाणो महापालिकेस अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे. ठाणे शहरात ऑक्सिजन पुरवठा अपुरा पडत होता, तसेच काही रुग्णालये ही ऑक्सीजन  नसल्यामुळे सुरू करता येणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर महापौर म्हस्के हे ऑक्सिजन उपलब्ध होणेकरिता लिंडे कंपनीसोबत सतत पाठपुरावा करीत होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांनी ठाणो महापालिकेस १५ टन ऑक्सीजनचा अतिरिक्त पुरवठा देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाण्यातील कोविड बाधित रुग्णांना आता लवकर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा येथील रु ग्णालय येत्या चार दिवस कार्यान्वित होणार असून निश्चितच कोरोनाबाधित रु ग्णांना उपचार घेणो सोईचे होणार असल्याचे म्हस्के यांनी नमूद करत लिंडे कंपनीने केलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

खासगी कोवीड रुग्णालयांना सुरळीत होणार ऑक्सीजनचा पुरवठा ठाणे महापालिकेच्या दोन कोवीड सेंटर पाठोपाठ आता शहरातील ३९ खाजगी कोवीड रुग्णालयांना देखील मागील काही दिवसापासून ऑक्सिजनचा पुरवठा कमी अधिक प्रमाणात होत होता. परंतु खाजगी रुग्णालयांना ज्या कंपनीकडून ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्या कंपनीवाल्यांशी देखील चर्चा झाली असून त्यांनी देखील खाजगी रुग्णालयांना सुरळीत पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले आहे.(संदीप माळवी - उपायुक्त, ठामपा) 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या