शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Local: अचानक लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ सुरू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:18 IST

ठाणे जिल्ह्यात लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका अज्ञात प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले आणि गोंधळ उडाला.

Mobile Explodes in Mumbai Local: कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका महिलेच्या पर्समधील मोबाइलचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे लोकलच्या डब्यात आग लागून धूर पसरला आणि काही काळासाठी प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

'पाकिस्तानशी चर्चा करणे कठीण, मोदी सरकारच्या समर्थनार्थ शशी थरूर; म्हणाले, "आपण २६/११ विसरू शकत...

कळवा स्थानकात ही घटना घडली. या घटनेमुळे घबराट उडाली. परंतु मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत अग्निरोधकाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर लोकल कल्याणकडे रवाना झाली.या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सोमवारी रात्री ८.१२ वाजता कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण उपनगरीय ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. तसेच, स्फोटामुळे धूरही पसरला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला.

ट्रेनमध्ये असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे स्फोट झाला, यामुळे डब्यातील सगळेच घाबरले. या स्फोटामुळे डब्बामधून धूर झाला.यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी दरवाजाकडे धावले. यावेळी लगेच रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

पोलिसांनी सांगितले की,ज्या महिलेचा मोबाईल फोन स्फोट झाला त्यांची ओळख अजूनही पटलेली नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. बॅटरीमधील काही बिघाडामुळे स्फोट झाला असावा.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलMobileमोबाइलthaneठाणेcentral railwayमध्य रेल्वेkalwaकळवाBlastस्फोट