शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खाडीत उडी मारणाऱ्याचे प्राण वाचविण्यात यश, स्थानिकांच्या प्रसंगावधनामुळे तरुणाचा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:33 IST

Thane: कौटुंबिक कलहामुळे कळवा खाडीमध्ये उडी घेतलेल्या गंगाधर जाधव (३५) या तरुणाला स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे पथक हे घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच सुखरूप खाडीतून बाहेर काढले.

- जितेंद्र कालेकरठाणे - कौटुंबिक कलहामुळे कळवा खाडीमध्ये उडी घेतलेल्या गंगाधर जाधव (३५) या तरुणाला स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे पथक हे घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच सुखरूप खाडीतून बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. कळवा,भीम नगर येथे राहणाऱ्या गंगाधर याने कौटुंबिक भांडण झाल्यानंतर खाडीमध्ये उडी मारली. याबाबतची माहिती राठोड नामक व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पण, त्याला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. .

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी