शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“घर घर संविधान” उपक्रमांतर्गत घोडबंदर आणि धारावी किल्ले परिसरात विद्यार्थ्यांचा हेरिटेज वॉक

By धीरज परब | Updated: April 18, 2025 14:35 IST

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त घर घर संविधान उपक्रम अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेने शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन किल्ले घोडबंदर व किल्ले धारावी येथे हेरिटेज वॉकचे आयोजन केले गेले. 

मीरारोड - भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त घर घर संविधान उपक्रम अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेने शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन किल्ले घोडबंदर व किल्ले धारावी येथे हेरिटेज वॉकचे आयोजन केले गेले. 

घोडबंदर किल्ल्याची  शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पाहणी करून किल्ल्याची माहिती व ऐतिहासिक वारसा जाणून घेतला. किल्ल्याला घोडबंदर नाव कसे पडले, त्याची रचना, बुरुज आदी बद्दल माहिती घेतल्या नंतर भारतीय संविधान व घोडबंदर किल्ला या दोन विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. 

संविधानिक मूल्यांची जाणीव जागृत व्हावी  म्हणून  संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.  आयुक्त राधाबिनोद शर्मा, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त कल्पिता पिंपळे, प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर व नितीन मुकणे, उद्यान अधीक्षक नागेश वीरकर, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह प्रभाग समिती अधिकारी आदी उपस्थित होते. 

उत्तन चौक ते च‍िमाजी अप्पा स्मारक पर‍िसरात धारावी किल्ल्यावर उत्तन शाळेच्या व‍िद्यार्थ्यांच्या सहभागाने  “हॅर‍ीटेज वॉक चे आयोजन केले गेले होते.  च‍िमाजी अप्पा स्मारक व धारावी किल्ला आदी एैत‍िहास‍िक वास्तूची माह‍िती श‍िक्षकांनी व‍िद्यार्थ्यांना द‍िली. भारतीय संव‍िधानाच्या उद्देश‍ पत्रि‍केचे सामूह‍िक वाचन केले.  उपायुक्त कल्प‍िता पिंपळे, उत्तन सागरी पोल‍िस ठाण्याचे वर‍िष्ठ पोल‍िस न‍िर‍िक्षक श‍िवाजी नाईक, सहायक आयुक्त लॉरेटा घाडगे, उद्यान अधीक्षक हंसराज मेश्राम, उपनिरीक्षक व‍िजय सावंत आदी उपस्थित होते. 

संव‍िधानाव‍िषयी व त्यातील मूल्यांव‍िषयी शहरातील नागर‍िकांमध्ये जागरूकता न‍िर्माण करण्याच्या उद्देशाने “घर घर संव‍िधान” हा उपक्रम राब‍व‍िला जात आहे. संव‍िधानाच्या मूल्यांची त्याच बरोबर वैभवशाली इ‍त‍िहासाची व एैत‍िहा‍स‍िक वास्तूंची जाणीव नव्या प‍िढीला करून देणे हा या मागील मुख्य हेतू  असल्याचे आयुक्त डॉ. राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक