शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ बांधकामे थांबवा, ठाणे शहर विकास विभागाचा आदेश; हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 07:29 IST

Thane News: ठाणे पालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरुवात केली आहे.

 ठाणे - ठाणे पालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे नियम न पाळल्यामुळे विकासकांना काम थांबवण्याचे आदेश देण्यास शहर विकास विभागाने सुरुवात केली आहे. नोटीस बजावलेल्या सात विकासकांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना काम थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती सहायक संचालक नगररचना संग्राम कानडे यांनी दिली.   

पालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी ३१७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यापैकी १८२ ठिकाणी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ९ लाख २५ हजारांचा दंड वसूल केला.  नियमावलीचे पालन न करणाऱ्या १२० बांधकाम व्यावसायिकांना काम का थांबवू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

पडताळणीनंतरच निर्णय... ज्यांनी नियमावलीचे पालन केले नाही अशा बांधकामस्थळांचा अहवाल प्राप्त झाल्यावर १४ ते १६ जानेवारीदरम्यान विकासकांना बांधकाम थांबविण्याच्या नोटिसा बजावल्या. काही विकासकांकडून नियमावलीची पूर्तता केली आहे. मात्र  त्याची पडताळणी केल्यावरच बांधकाम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कानडे म्हणाले. 

यांना बजावल्या नोटिसा मौजे नौपाडा येथील मे. स्कायलाइन इन्फ्रा, मौजे ठाणे येथील सुयश पाटणकर, मौजे माजिवडे येथील मे. अष्टविनायक एंटरप्रायझेस, मे. पद्मनाभ डेव्हल्पर्स, मौजे पारसिक येथील मे. सरस्वती एंटरप्रायझेस,  मे. जय प्रॉपर्टीज, मौजे कळवा येथील मे. सिद्धिविनायक डेव्हलपर्स यांना नोटीस बजावल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका