शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

ठाण्यात मुलींना सांभाळणाऱ्या महिलेने चोरले दागिने

By admin | Published: May 03, 2017 3:49 AM

मुलींना सांभाळण्यासाठी कामाला ठेवलेल्या महिलेने घरातील सुमारे २ लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी ठाण्यात

ठाणे : मुलींना सांभाळण्यासाठी कामाला ठेवलेल्या महिलेने घरातील सुमारे २ लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी ठाण्यात उघडकीस आली.बाळकूम नाक्यावरील रुणवाल गार्डन सिटी सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या दोन मुलींना सांभाळण्यासाठी भिवंडीतील कोनगाव परिसरातील सुशीला मोरे हिला कामावर ठेवले होते. या घरातील बेडरूममध्ये पलंगामध्ये सोन्याचा हार, चेन, कानातील झुमके असे १ लाख ९० हजार रुपयांचे दागिने एका डब्यात ठेवले होते. हे दागिने महिलेने नकळत लंपास केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणी सोमवारी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)