शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 21:41 IST

भावालाच ठार मारण्याची धमकी देत एका नराधम पित्याने आपल्याच सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या अत्याचाराला अखेर वाचा फुटली.

ठळक मुद्दे कासारवडवली भागातील घटनादोन वर्षांपासून सुरु होते अत्याचारभावाला मारण्याची दिली होती धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भावाला मारण्याची धमकी देऊन आपल्याच अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणा-या माणिक गायकवाड (४२, नावात बदल) या सावत्र पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्याच्या अत्याचारामुळे ही मुलगी गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघड झाला.घोडबंबदर रोडवरील कॉसमॉस साईट जवळ राहणा-या या १६ वर्षीय सावत्र मुलीला ती घरात एकटीच असतांना माणिक तिच्याशी लगट करायचा. कालांतराने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत त्याने तिचा विरोध डावलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने नकार दिल्यानंतर तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर तो अत्याचार करीत होता. याच दरम्यान ती गरोदर राहिली. अत्याचाराची त्याने कहर केल्याने तिने अखेर धाडस दाखवून याप्रकरणी २२ आॅक्टोंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध (पोस्को), विनयभंग आणि लैंगिक अत्याचार आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार