शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या राज्य उत्पादन शुल्क दुय्यम अधिकाऱ्याला लाच प्रकरणी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 22:03 IST

पालघर :- वडराई येथील बिअर दुकानाच्या परवानासाठी लाच मागणाऱ्या पालघर च्या उत्पादन शुल्क विभागाचे  दुय्यम निरीक्षक नितीन बाबू संखे ...

पालघर:- वडराई येथील बिअर दुकानाच्या परवानासाठी लाच मागणाऱ्या पालघर च्या उत्पादन शुल्क विभागाचे  दुय्यम निरीक्षक नितीन बाबू संखे ह्यांच्या विरोधात पालघरच्या लाचलुचपत विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाऱ्याने त्यांच्या पत्नीचे नावे बियर दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अर्ज केला होता. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दुय्यम निरीक्षक पदावर असलेल्या नितीन संखे यांनी तक्रारदारांनी दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बियर दुकानाचा परवाना देण्याकरता तक्रारदार यांच्याकडे चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाभ देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविरुद्ध 20 नोव्हेंबर रोजी पालघरच्या लासलुचपत विभागाकडे तक्रार दिली.

पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक दयानंद गावडे यांनी या प्रकरणी पंचासमक्ष लाचेची मागणी करतात याची पडताळणी केली. यावेळी बियर शॉप चे लायसन देण्याकरता चार लाखाच्या मागणी नुसार तडजोडीअंती ३ लाख ४० हजार रुपये लाच म्हणून स्वीकारण्याचे मान्य केले असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस उपाधीक्षक गावडे यांनी सांगितले

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणpalgharपालघर