शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील रखडलेल्या बांधकाम उद्योगांना मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 22:10 IST

बांधकाम व्यवसायिकांना महापालिका विविध शुल्कांमध्ये देणार सवलत, टप्याटप्याने शुल्क रक्कम भरण्याचे प्रस्तावित

ठाणे  : कोरोनामुळे डबघाईला आलेल्या बांधकाम व्यवसायाला सावरण्यासाठी राज्य शासनाने स्टॅम्प डय़ुटीमध्ये सवलत दिली आहे. तसेच इतरही सुविधा देण्याचे निश्चित केले आहे. त्याच अनुषंगाने आता ठाणो महापालिकेने ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना सावरण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार महापालिकेने बांधकाम परवानग्यांचे अनुषगों भरणा करण्याच्या विविध शुल्कांचे दर निश्चित केले असून कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर या शुल्कांचा भरणा हप्त्यांमध्ये करण्यास वाढीव सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या महामारीच्या अनुषंगाने बिकट आर्थिक परिस्थितीच्या पाश्र्वभूमीमवर मुंबई महापालिका, एसआरए, आदी प्राधिकरणांनी इमारत बांधकाम परवानग्यांचे अनुषगांने प्राधिकरणास भरणा शुल्कात टप्यानिहाय प्रदानाची सवलत दिली आहे. तसेच ठाणे  एमसीएचआयने देखील तशा आशयाची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने देखील विविध शुल्कांचा भरणा हप्त्यांमध्ये करण्यास वाढीव सवलत देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या 18 सप्टेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान 20 ऑगस्ट 2019 रोजी महासभेने मंजुरी दिलेल्या दरपत्रकानुसार या शुल्कांचा भरणा टप्पेनिहाय हप्त्यामध्ये करण्यात येणार आहे.त्यानुसार बांधकाम व्यावसियाकांनी विकास शुल्क, अतिरिक्त भुनिर्देशांक प्रिमियम, पायाभुत सुविधा शुल्क, छाननी, इमारत परवाना छाननी शुल्क, फायर स्टेअरकेस अधिमुल्य,सज्ज, औद्योगिक जमिनीचा वापर, पार्कीग तरतूद, अनाधिकृत बांधकाम व वापराबाबत शुल्क, सुधारीत नकाशे शुल्क, किफायतशीर वापरापोटीचे शुल्क, परवानगी अनामत, तात्पुरते बांधकाम शुल्क,अस्तित्वातील इमारतीच्या गच्चीवर मोबाइल टॉवर, सोसायटी ऑफीस, सव्र्हेन्ट, टॉयलेट, वॉचमन कॅबीन आदींसह इतर बाबींसाठी देखील टप्याटप्याने शुल्क भरण्यास संधी दिली जाणार आहे. त्यांना हे शुल्क तीन टप्यात भरण्याची सवलत मिळणार आहे. तर मंजुरी मिळालेल्या बांधकामांना देखील शुल्कांचा भरणा करण्यासाठी अशीच सवलत दिली जाणार आहे.

दरम्यान इमारत बांधकाम परवानगीसंदर्भात काही शुल्क हे राज्य शासनाकडेही जमा करावे लागते. यामध्ये अतिरिक्त भुनिर्देशांक व कामगार कल्याणकारी उपकाराचा समावेश  आहे. तसेच शहरातील मेट्रो प्रकल्प, नागरीक परिवहन प्रकल्प घोषीत करण्यात आल्याने त्यावरही विकास शुल्क आकारण्यात येते. परंतु हे शुल्क 2021 र्पयत आकारण्यात येऊ नये अशी मागणी एमसीएचआयने केली आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाकडे शिफारस करण्यासाठी महासभेकडे महापालिकेने परवानगी मागितली आहे.

व्याज आकारणीतही 9 महिन्यांच्या मुदतीर्पयत सुटदेय शुल्कावर 9 महिने मुदतीर्पयत व्याज आकारणीमध्ये सुट देण्यात आली येणार आहे. त्यानुसार एमसीएचआयने केलेल्या विनंतीनुसार मंजुरीचे संच अदा करण्यापूर्वी 25 टक्के, पुढील सहा महिन्यांमध्ये 50 टक्के व उर्वरीत शुल्क शासनाने दिलेल्या नऊ महिन्यांच्या मुदतीत म्हणजेच 24 डिसेंबर 2020 र्पयत भरण्याची सवलत मिळणार आहे. तर 9 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी सवलत द्यायची झाल्यास विहित व्याजाची आकारणी करुन ही सवलत चालू आर्थिक वर्षार्पयत म्हणजेच 31 मार्च 2021 र्पयत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेBuilding Collapseइमारत दुर्घटना