शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळ शाळेच्या दारी! ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयात मोफत एसटी बस पासचे वितरण

By अजित मांडके | Updated: June 21, 2024 17:35 IST

गेल्या दोन दिवसात ३४१ पासेस वितरण केले असून १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे. 

ठाणे : राज्य शासनाने मुलींना राजमाता अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत एस टी मासिक बस पास मोफत  दिला जात असून, जिल्ह्य़ातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थीनीची गैरसोय होऊ नये म्हणून, ठाणे एस टी विभागातर्फे एस टी कर्मचारी शाळेत भेटी देत आहेत. गेल्या दोन दिवसात ३४१ पासेस वितरण केले असून १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे. 

शासनाच्या अनेक योजना " आपल्या दारीच्या " नावाने सुरू आहेत. आता एसटी महामंडळ सुध्दा हा उपक्रम राबवत आहे. विद्यार्थिनींना एस टी चा मोफत मासिक पास अणि विद्यार्थ्यांना ६७ टक्के सवलतीचा पास दिला जातो आहे. विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता ठाणे एसटी विभागाने घेतली आहे. विभाग नियंत्रक विलास राठोड  यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम दररोज सुरू राहणार आहे. जिल्ह्यात ज्या शाळांना मोफत पास हवे असतील त्या शाळेने देखील जवळच्या एस टी आगाराची संपर्क साधावा एस टी कर्मचारी शाळेत येऊन पास देतील.  

जिल्ह्य़ातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची गैरसोय होऊ नये म्हणून,  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ३४१ पासेस आणि १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे. शाळेची बसची प मागणी असेल तर त्यांनी संबंधित आगाराची  संपर्क साधावा बस फेरी चालू करता येईल. विलास राठोड (एस टी ठाणे विभाग नियंत्रक)

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा