शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीपर गीतांनी रंगला ठाण्यातील अत्रे कट्टा, स्वातंत्र्यदिनानिमित्त समरगीतांचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:42 IST

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकलाकारांचा समरगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

ठळक मुद्देदेशभक्तीपर गीतांनी रंगला ठाण्यातील अत्रे कट्टास्वातंत्र्यदिनानिमित्त समरगीतांचा कार्यक्रमकार्यक्रमाचा शेवट ‘सारे जहाँसे अच्छा’ या गीताने

ठाणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त अत्रे कट्ट्यावर गायक श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांचे सहकलाकारांनी समरगीतांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी त्यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली.    कार्यक्रमाची सुरूवात अंजली कानविंदे यांनी सादर केलले्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने झाली. श्रीपाद कुलकर्णी यांनी ‘जयोस्तुते’, ‘मेरे देस की धरती’, ‘शुर आम्ही सरदार आम्हाला’ ही गीते सादर केली. यात अनिष नावलकर, वंशिका कुबल आणि सायली गायतोंडे या तरुण कलाकारांचा सहभाग होता. श्रीपाद कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘जयोस्तुते’ या गीताला रसिकांनी टाळ््यांची भरभरुन दाद मिळाली तर अनिष नावलकर, राहुल वरवडेकर यांनी सादर केलेल्या ‘संदेसे आते है’ या गीतालाही रसिक श्रोत्यांनी वाहवाची दाद दिली. राहुल वरवडेकर यांनी ‘कर चले हम फिदा’, सायली गायतोंडे यांनी ‘भारत हम को जानसे प्यारा है’, वंशिका कुबल यांनी ‘झेंडा उँचा रहे हमारा’, प्रेरणा वरवडेकर यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’, वंशिका कुबल यांनी ‘हम होंगे कामयाब’, सायली गायतोंडे यांनी ‘ये जो देस है तेरा’, ही गाणी यावेळी सादर केली. कार्यक्रमाचा शेवट कानविंदे यांनी सादर केलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’ या गीताने झाला. आशिष नाईक यांनी आपल्या निवेदनातून प्रत्येक गाण्याची माहिती दिली.

टॅग्स :thaneठाणेIndependence Dayस्वातंत्र्य दिवसMumbaiमुंबई