शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ हत्येचे गूढ उकलले, अनैतिक संबंधातून पतीला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 08:42 IST

Dombivali: बेपत्ता असलेल्या चंद्रप्रकाश लोवंशी यांचा मृतदेह हत्या केलेल्या आणि अंगाला दगड बांधलेल्या अवस्थेत २५ जानेवारी रोजी आडीवली गाव, नेताजीनगर परिसरातील विहिरीत आढळला होता. दरम्यान, या हत्येचे गूढ उकलण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे.

डोंबिवली  - बेपत्ता असलेल्या चंद्रप्रकाश लोवंशी यांचा मृतदेह हत्या केलेल्या आणि अंगाला दगड बांधलेल्या अवस्थेत २५ जानेवारी रोजी आडीवली गाव, नेताजीनगर परिसरातील विहिरीत आढळला होता. दरम्यान, या हत्येचे गूढ उकलण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. पत्नी रिता हिने  प्रियकर सुमित विश्वकर्मा याच्या मदतीने पती चंद्रप्रकाशची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी रिता हिच्यासह सुमितला अटक केली आहे, तर त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.चंद्रप्रकाशची अतिशय क्रूर आणि निदर्यपणाने हत्या केली गेली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला होता. 

४ महिन्यांपूर्वी रचला कटचंद्रप्रकाशला संपविण्यासाठी दोघेजण चार महिन्यांपासून कट रचत होते. २० जानेवारी ही तारीख निश्चित केली गेली. सुमितने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने चंद्रप्रकाशला जबरदस्तीने कारमध्ये घातले आणि आडीवली येथील निर्जनस्थळी नेऊन धारदार शस्त्राने खून करून त्याच्या मृतदेहाला भला मोठा दगड लावून तो विहिरीत फेकून दिला.

 चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याबाबतची तक्रार २१ जानेवारीला मानपाडा पोलिस ठाण्यात पत्नी रिता हिने दिली होती. त्यामुळे मृतदेह आढळून येताच चौकशीअंती तो चंद्रप्रकाशचा असल्याचे समोर आले. पत्नी रिताची चौकशी केली असता ती काहीतरी लपवत असल्याचा संशय आला आणि या गुन्ह्याची उकल झाली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली