शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून महासभा ऑफलाइन घेण्यात यावी; भाजप नगरसेवकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:08 IST

हिंदुस्तान गॅरेजजवळील कचराकुंडी बंद करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यासाठी बसथांबा केला असून, याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले.

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. शहर व नागरिकांच्या हिताचे विषय मांडता येत नाहीत तसेच ठराव व मतदानाबाबत भूमिका मांडता येत नसल्याने नगरसेवकांच्या नैसर्गिक अधिकारांवर ऑनलाईन महासभेमुळे गदा येते. यापुढे ऑफलाईन महासभा घेण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या १४ नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून केली आहे.

बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, मदनसिंह, चंद्रकांत वैती, रवी व्यास, विनोद म्हात्रे, डॉ . सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल, दौलत गजरे, गणेश भोईर, पंकज पांडेय, नीला सोन्स, जयेश भोईर, वैशाली रकवी, विजय राय आदी नगरसेवकांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली. या भेटीत शहरातील विविध समस्या, नागरिकांना सुविधा देणे तसेच नगरसेवकांच्या प्रभागांतील कामे यावर चर्चा झाली तर ऑनलाईन महासभा बंद करून ऑफलाईन महासभा घ्या, असे निवेदन देण्यात आले.

हिंदुस्तान गॅरेजजवळील कचराकुंडी बंद करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यासाठी बसथांबा केला असून, याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया, उपमहापौर इम्रान वली मोहमंद खान, आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक सावंत, नगरसेवक मलिक मोमीन, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे, प्रभाग अधिकारी दिलीप खाने, प्रभाग समिती कार्यालयीन अधीक्षक मकसुद शेख, प्रभाग आरोग्य निरीक्षक एम. पी. विशे, गोविंद गंगावणे, आदी उपस्थित होते. नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकू नये. त्याचबरोबर शहरातील कचराकुंड्या बंद करून तेथे सुशोभीकरण करावे, नागरिकांनी स्वच्छ भिवंडी शहर उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

बोलायला मिळत नाहीऑनलाईन महासभेत नगरसेवकांना बोलायला मिळत नाही. त्यांना ठराव काय झाला ? व मतदान झाले का ? याची माहिती नसताना तसेच प्रत्येक नगरसेवकास न विचारताच मतदान नोंदविले जाते. जे कायदेशीरदृष्ट्या बेकायदा आहे. ऑनलाईनमुळे शहर व प्रभागातील समस्या, विकासकामे तसेच विषयांवर नगरसेवकांना बोलताच येत नाही. नगरसेवकांना बोलायलाच दिले जात नसेल तर महासभेचा उपयोग काय ? असे सवाल केले आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा