शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटनिर्माता पराग संघवीवरही संशयाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:21 IST

कुख्यात सट्टेबाज सोनू जालान याचा चित्रपटनिर्माता पराग संघवी भागीदार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अरबाज खानपाठोपाठ पराग संघवी यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

- जितेंद्र कालेकरठाणे : कुख्यात सट्टेबाज सोनू जालान याचा चित्रपटनिर्माता पराग संघवी भागीदार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अरबाज खानपाठोपाठ पराग संघवी यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.क्रिकेटवर सट्टा लावणारे देशभरातील ९८ सट्टेबाज सोनूच्या संपर्कात असल्याची माहितीही उघड झाली. चौकशीदरम्यान अरबाजनेही त्याच्याकडे दोन कोटी ८० लाखांचा क्रिकेटवर सट्टा लावल्याची माहिती पुढे आली. अरबाज या प्रकरणामध्ये महत्त्वाचा साक्षीदार ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनू आणि पराग संघवी यांच्यातही सट्टा व्यवसायात भागीदारी आहे. त्यातील काही दुवे पोलिसांना मिळाले, तर काही माहिती सोनूकडून पोलिसांना मिळाली. याचीच खातरजमा करण्यासाठी आता संघवी यांनाही पाचारण केले जाणार आहे.मैत्रिणीला फ्लॅटसोनूला क्रिकेटवरील सट्ट्यातील पैशांतून करोडो रुपयांची कमाई झाली आहे. त्यातूनच त्याने एका बारबाला मैत्रिणीला गोरेगाव येथे एक वन बीएचके फ्लॅटही घेऊन दिल्याची माहिती उघड झाली आहे.पण हिशेबच नाही...अरबाज खान सोनूकडे किक्रेटवर सट्टा खेळला असला, तरी त्याच्याकडे याबाबतचा कोणताही तपशील नव्हता. त्याने अचानक अरबाजला दोन कोटी ८० लाख रुपये देणे बाकी असल्याचे सांगितले. तेव्हा अरबाजने हिशेब मागितल्यावर त्याला या व्यवहाराची जुळवाजुळव करता आली नाही. अखेर, या संपूर्ण कथित बाकी रकमेइतका म्हणजे दोन कोटी ८० लाखांच्या रकमेचा अरबाजला सोनूने पुन्हा सट्टा लावण्यास भाग पाडले. अरबाज यात जिंकला. त्यामुळे हा हिशेब बरोबर झाल्याचा दावा अरबाजने पोलिसांकडे केला.

टॅग्स :Crimeगुन्हा