शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सहाव्या आयोगामुळे ८५ कोटींचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:32 IST

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कामगार-कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगावर आधारित वेतनश्रेणी व भत्त्यांच्या करारावर शनिवारी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका ...

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कामगार-कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगावर आधारित वेतनश्रेणी व भत्त्यांच्या करारावर शनिवारी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने स्वाक्षºया झाल्या. त्यामुळे आता त्याचा फायदा कामगारांना होणार आहे. या करारापोटी वार्षिक सुमारे ८५ कोटी रुपयांचा बोजा पालिकेवर पडणार असून कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या करारावर महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या वतीने संजीव जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी आणि युनियनच्या वतीने अध्यक्ष रवी राव, उपाध्यक्ष शुभांगी कदम यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी स्वाक्षºया केल्या. स्वाक्षºया झाल्यामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.महापालिकेच्या कर्मचाºयांना मिळणार हे फायदेमहापालिका कर्मचाºयांना १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २००५ या कालावधीकरिता असलेला करार ३१ डिसेंबर २००५ रोजी संपल्यानंतर सहाव्या वेतन आयोगानुसार महापालिका कर्मचाºयांना वेतनश्रेणी आणि भत्ते लागू व्हावेत, अशी मागणी युनियनने केली होती. त्यानुसार, हा करारनामा करण्यात आला. या करारानुसार ज्यांना ग्रेड पे मध्ये ३५ पेक्षा कमी वाढ दिली होती, त्यांना १ जानेवारी २००६ पासून ग्रेड पे मध्ये ३५ टक्के वाढ, ग्रॅच्युएटीच्या मर्यादा सात लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढ, पाच हजार वैद्यकीय भत्ता व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कॅशलेस हॉस्पिटलायझेशन विमा योजना, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, प्रसविका, वॉर्डबॉय, आया आदींसह शिपाई, आपत्कालीन विभाग व अग्निशमन विभागाकडील सर्व अधिकार-कर्मचारी, सफाई कामगार, फिल्ड वर्कर, सुपिरीयर फिल्ड वर्कर, ड्रेनेज विभागाकडील मॅनहोलमध्ये उतरून काम करणारे कामगार यांच्या कामाचे धोकादायक स्वरूप पाहता त्यांच्याकरिता संवर्गनिहाय व पे बॅण्डनुसार ५ ते २५ लाखांपर्यंत विमा संरक्षण आदींसह इतर फायदा हे कामगारांना होणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका