शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय
2
मोठी बातमी! शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता
3
सकाळपासून शशिकांत शिंदेंच पुढे होते, लीड तोडताच उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले
4
NDA काठावर येताच शरद पवार 'ॲक्शन मोड'वर; नितीश कुमारांना फोन, चंद्राबाबूंनाही संपर्क साधणार?
5
Lok Sabha Election Result 2024 NDA Vs INDIA Live: निकाल येण्यास सुरुवात; भाजपा, काँग्रेसचे उमेदवार विजयी
6
Lok Sabha Election Result 2024:देशभरात भाजपाची पिछेहाट, पण या ४ राज्यांमध्ये शतप्रतिशत जागांवर आघाडी 
7
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला!
8
काँग्रेसच्या प्रयत्नांनंतर मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन; नितीश कुमारांचीही प्रतिक्रिया आली
9
मोदींचे 6 मंत्री पिछाडीवर; उत्तर प्रदेशात 'सायकल' सूसाट, तर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जलवा
10
West Bengal Lok Sabha Election Result 2024 : CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम
11
NDA असो वा INDIA...'नीतीश सबके है'; नरेंद्र मोदींविरोधात खरा खेळ बिहारमध्ये होणार?
12
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर
13
Lok Sabha Election Result 2024 : "मी जनतेची माफी मागतो"; रायबरेलीतून भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांनी स्वीकारला पराभव
14
औरंगाबादमध्ये शिंदेच्या धनुष्यबाणाची कमाल; भुमरे आघाडीवर, खैरे तिसऱ्या क्रमांकावर! युती पुन्हा बालेकिल्ला खेचून घेणार?
15
विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित
16
UP मध्ये भाजपाला जबर फटका; योगींबाबत अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार?
17
Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर
18
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महायुतीत 'मोठ्या भावा'ने केली निराशा; जास्त जागा लढले, बालेकिल्ल्यातही मागे पडले
19
मोदी मॅजिक फेल! 400 सोडा, 300 चा आकडा पार करणेही अवघड, काँग्रेसचे दमदार पुनरागमन
20
Indore Lok sabha Election Result 2024: इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड?

सहावर्षीय मुलीवर पहारेकऱ्याचा अत्याचार, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 4:49 AM

ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयाची सुरक्षा पुन्हा एकदा वाºयावर असल्याचे दिसून आले.

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रु ग्णालयाची सुरक्षा पुन्हा एकदा वाºयावर असल्याचे दिसून आले. रुग्णालयातून बाळचोरीच्या घटनेनंतर गुरु वारी या रु ग्णालयाच्या पहारेकºयानेच उपचारार्थ दाखल असलेल्या महिला रु ग्णाच्या सहा वर्षीय चिमुरडीवर रुग्णालयातच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पहारेक ºयास गुरु वारी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.कल्याण पश्चिम येथील रहिवासी असलेल्या पीडित चिमुरडीच्या आईला काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. गुरु वारी ती आपल्या वडिलांसोबत रु ग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रसूतिगृहात आईला भेटण्यासाठी आली होती. याचदरम्यान दुपारी सव्वाचार वाजता पीडित चिमुरडी एकटीच पाणी आणण्यासाठी त्या इमारतीच्या तळमजल्यावर आली. ती एकटी असल्याचे पाहून रुग्णालयाच्या तळमजल्यावरील लेबर वॉर्ड येथे पहारेकरी म्हणून तैनात असलेला हरीश नरवार (५२) याने त्याच वॉर्डाच्या शेजारी असलेल्या एका खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.दरम्यान, चिमुरडीने तिच्यासोबत झालेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार नोंदवल्यावर रात्री पहारेकºयाविरोधात लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तत्काळ त्याला अटक केली.शुक्रवारी त्याला ठाणे जिल्हा न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच हरीश याच्याविरोधात यापूर्वी अशा प्रकारच्या रुग्णालयात काही तक्रारी आहेत का, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मागवल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिली.