शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वीज मीटरच्या दुरुस्तीसाठी लाच घेणाऱ्या मध्यस्थीला सहा महिने कैदेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 22:33 IST

वीज मीटर नादुरुस्त असल्याने बिलाची वसुली न करण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारणा-या मध्यस्थीला सहा महिने कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याच्या विशेष न्ययालयाने मंगळवारी सुनावली.

ठळक मुद्देसात वर्षांनंतर ठाणे न्यायालयाचा निकालबिल वसूली न करण्यासाठी घेतली होती लाचदहा हजारांच्या लाचेसाठी झाली होती दोघांना अटक

ठाणे : वीजमीटर दुरुस्तीसाठी महावितरण कर्मचा-याच्या मदतीने दहा हजारांची लाच स्वीकारणा-या चंपालाल रावल या खासगी व्यक्तीला ठाण्याचे विशेष न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी सहा महिने कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.कळव्यातील एका ग्राहकाला जादा वीज बिल आल्यामुळे त्याने कळवा विभागाच्या महावितरण कंपनीकडे २०११ मध्ये तक्रार केली होती. त्यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ सोपान घोडके आणि चंपालाल रावल यांनी मीटर नादुरुस्त असल्याने बिलाची वसुली न करण्यासाठी दहा हजार रुपये मागितले होते. ही रक्कम स्वीकारतांना या दोघांनाही २ जानेवारी २०११ रोजी ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सोपान घोडके यांचे निधन झाल्यामुळे रावल यांच्याविरुद्ध न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू होता. त्याची सुनावणी मंगळवारी झाली. आरोपी रावल याला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सहा महिन्यांची साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा न्या. ताम्हणेकर यांनी सुनावली.या गुन्ह्याचा तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक दळवी यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून उपअधीक्षक अंजली आंधळे आणि हवालदार साजीद शाह यांनी काम पाहिले. सरकारतर्फे अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. रेखा हिवराळे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग