शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठाण्यात मूक निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 23:50 IST

बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध म्हणून ठाण्यात मुक निदर्शने संध्याकाळी करण्यात आली.

ठाणे , दि. 6 : बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध म्हणून ठाण्यात मुक निदर्शने संध्याकाळी करण्यात आली. समाजाला मागे नेणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या विरुद्ध सातत्याने लिखाण करणाऱ्या व सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी आपली लेखणी चालविणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार व संपादक विचारवंत गौरी लंकेश यांची काल बंगळूरू मध्ये गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली, या घटनेचा ‘स्वराज अभियान’, स्वराज इंडिया, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमिक जनता संघ या संघटनांच्या वतीने ठाणे स्टेशनवर मूक निदर्शने करून  या खुनाचा धिक्कार करण्यात आला.

सध्या देशामध्ये जातीयवादी विचाराने थैमान घातलेले असून जो त्याविरुद्ध बोलेल त्याचा आवाज बंद करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप  निदर्शने करणा-या संघटनांनी निवेदनाव्दारे केला. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकमधील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. 

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण