शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

योगायोग की...; शिंदे-जोशी-आहेर एकाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल

By रणजीत इंगळे | Updated: February 16, 2023 19:39 IST

आहेर उपचार घेत असलेल्या रूग्णालयात खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटर्तीय सचिन जोशी यांनाही ऍडमिट करण्यात आले आहे.

ठाणे - राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर ठाण्यात राजकिय वातावरण तापले आहे. बुधवारी संध्याकाळी ठाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर आव्हाड समर्थकांनी हल्ला झाला. त्यांनतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

आहेर उपचार घेत असलेल्या रूग्णालयात खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटर्तीय सचिन जोशी यांनाही ऍडमिट करण्यात आले आहे. या दोघांची तब्बेत बिघडली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री आहेर यांना भेटायला नाही तर आपल्या निकटर्तीयांना भेटायला गेले असल्याचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान हा योगायोग असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकीकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी हल्ला केला असताना बाहेर वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे एकाच रूग्णालयात  एकाच मजल्यावर आहेर, जोशी आणि खासदार श्रीकांत शिंदे उपचार घेत असल्यानं बाहेर चर्चेची चांगलीच खिचडी पिकत आहे. मुख्यमंत्री आजही त्या खासगी रुग्णालायाला भेट देणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड