शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

श्रीअनगळ अयोध्येतील राम मंदिराचे हिशेब ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 12:15 AM

नियोजनानुसार १५ ऑगस्ट रोजी श्रीअनगळ विमानाने लखनौ येथून अयोध्येत जाणार

डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डोंबिवलीतील जुने स्वयंसेवक आणि संघाच्या कोकण प्रांताचे १९९० पासून व्यवस्थाप्रमुख, संघाच्या अखिल भारतीय स्तरावरील आर्थिक कामाचा अनुभव असलेले मदनमोहन मधुसूदन ऊर्फ श्रीअनगळ यांची अयोध्या येथील श्रीराम तीर्थक्षेत्र ट्रस्ट या मंदिर उभारणीच्या कामाकरिता जमा होणाऱ्या निधी (गंगाजळीचे) हिशेब ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी ही जबाबदारी त्यांना दिली आहे.नियोजनानुसार १५ ऑगस्ट रोजी श्रीअनगळ हे विमानाने लखनौ येथून अयोध्येत जाणार आहेत. मंदिर उभारणीकरिता किमान साडेतीन वर्षे लागणार असून तोपर्यंत हिशेब ठेवण्याचे काम ते करणार आहेत. अनगळ हे १९९० आणि १९९२ अशा दोन्ही वेळी अयोध्येत कारसेवक म्हणून गेले होते. त्यांचे वडील कै. मधुसूदन अनगळ हे देखील १९९० मध्ये कारसेवेला गेले होते.शहरातून पिता-पुत्र कारसेवेला गेल्याचे ते एकमेव उदाहरण होते. काही वर्षांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत हे डोंबिवलीमध्ये आले होते तेव्हा अनगळ कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी नेहरु मैदान येथील त्यांच्या घरी गेले होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर