शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट करुन वेबसाईटवर अपलोड; तिघांना अटक, एका तरुणीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 19:12 IST

तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश.

 नालासोपारा (मंगेश कराळे) :- पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट करुन इंटरनेट वेबसाईटवर अपलोड करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. यात एका तरुणीचा समावेश असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे. 

वसईत राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीला व साथीदाराला चित्रपटात काम देतो असे सांगून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. महिला मेकअप आर्टिस्टने पीडित तरुणीला १ नोव्हेंबरला व्हॉट्सऍप कॉल करून चित्रपटात काम देते या बहाण्याने ऑडीशन करता अर्नाळा येथील बीच समोरील जे. के. व्हिला हॉटेल मार्टीन इनमध्ये बोलावून घेतले होते. महिला मेकअप आर्टिस्टचे आरोपी मित्र डायरेक्टर आणि कॅमेरामॅन यांनी ऑडिशनच्या बहाण्याने  संभोग करतानाचा तयार केलेला नग्न व्हिडीओ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळ्या इंटरनेट वेबसाईटवर प्रदर्शित करत समाजात बदनामी केली होती. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी १२ डिसेंबरल गुन्हा दाखल केला होता.

दाखल गुन्ह्याची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडे देण्यात आला. गुन्हयातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या बातमीवरुन आरोपी अनुजकुमार जयप्रकाश जयस्वाल (३०) आणि २३ वर्षीय तरुणीला अटक करून चौकशी केली. त्यांनतर गुन्हयातील पाहिजे आरोपीला बदलापूर येथून सर्जु कुमार रमाकांत विश्वकर्मा (२५) याला अटक करण्यात आली. अटक आरोपीकडून पोनोग्राफी व्हिडीओ शुटींग करीता लागणारे मोचाईल फोन, लॅपटॉप, शुटींग करणे करीता लागणारे ट्रायपॉड, गिंबल, शूटींग लाईट इत्यादी असा १ लाख १० हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अटक आरोपीना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर होता.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, सचिन घेरे, मनोज सकपाळ, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, म.सु.ब. गणेश यादव, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी