शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात धर्मवीर नगरातील तरुणांकडे मिळाली तलवार आणि गुप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:20 IST

डोंबिवलीत भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्याकडून पोलिसांनी अलिकडेच मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यापाठोपाठ ठाण्याच्या धर्मवीरनगरातूनही दोघा तरुणांकडून पोलिसांनी तलवार आणि गुप्ती जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदोघांनाही अटकचितळसर पोलिसांची कारवाई कारमधून केली शस्त्रे हस्तगत

ठाणे: शस्त्रे बाळगणा-या सौरभ वर्तक (३२) आणि प्रसाद पालांडे (२०) या दोघांना चितळसर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून तलवार, गुप्ती आणि लाठी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी डोंबिवलीत भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्याकडून मोठया प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातही ही शस्त्रे मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धर्मवीर नगर भागातील महाराष्ट्र नगर येथे काहीजण शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल घुगे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घुगे यांच्यासह उपनिरीक्षक तुकाराम बांगर, पोलीस नाईक राजाराम जाधव आणि कॉन्स्टेबल किरण रावते आदींच्या पथकाने सापळा रचून महाराष्ट्रनगर भागात २ फेब्रुवारी रोजी एक संशयित कार अडविली. याच कारच्या तपासणीमध्ये तलवार आणि एक गुप्ती या पथकाला मिळाली. याप्रकरणी सौरभ आणि प्रसाद या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या शस्त्रांचा ते कशासाठी वापर करणार होते? ते कुठे नेणार होते? आदी बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक