शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात बेरोजगारीला कंटाळून तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 21:51 IST

गेली सहा महिने कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. अनेक उद्योगधंदेही बंद आहेत. त्यातच कोणताही कामधंदा नसल्यामुळे श्रीनगर भागात राहणाऱ्या मयुरेश पवार या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.

ठळक मुद्देश्रीनगर परिसरातील घटना पाच मजली इमारतीच्या गच्चीवरुन घेतली उडी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बेरोेजगारीला कंटाळून वागळे इस्टेट, श्रीनगर भागात राहणा-या मयुरेश पवार (३५) या विवाहित तरुणाने पाच मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. श्रीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.श्रीनगर भागातील ‘शिवश्रद्धा अपार्टमेंट’ मध्ये मयुरेश हा त्याची पत्नी आणि आईसोबत वास्तव्याला आहे. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मयुरेश हा पत्नीसह इमारतीच्या गच्चीवर गेले. दरम्यान, काही वेळाने त्याने गच्चीवरून स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. मयूरेशच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. त्यांना अपत्य नव्हते. शिवाय, त्याला कामधंदाही नव्हता. तो व्यसनीही होता. अशा अनेक कारणांमुळे वैफल्यग्रस्त झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या