शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कौटूंबिक वादातून डोक्यात हातोडयाने प्रहार करुन पत्नीची हत्या: पती पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 01:01 IST

कौटूंबिक वादातून पत्नी माधूरी हिच्या (३१) डोक्यात हातोडयाने प्रहार करुन तिचा खून केल्यानंतर संजय हेमराज पाटील (३९) हा पसार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्दे कळव्यातील धक्कादायक घटनाशेजाऱ्यांकडे  ठेवले सहा वर्षांच्या मुलीला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कौटूंबिक वादातून पत्नी माधूरी हिच्या (३१) डोक्यात हातोडयाने प्रहार करुन तिचा खून केल्यानंतर संजय हेमराज पाटील (३९) हा पसार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हत्येनंतर सहा वर्षांच्या मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवून पसार झालेल्या या पतीचा कळवा पोलीस शोध घेत आहेत.संजय कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याला कर्जही झाले होते. त्याने काही जणांची फसवणूकही केल्याने त्याच्याविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूकीचे गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, घरातील क्षुल्लक बाबींवरुन या दाम्पत्यांमध्ये नेहमीच खटके उडत होते. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यात असाच वाद झाला. याच वादातून त्याने माधूरीच्या डोक्यात हातोडयाने प्रहार करून तिची हत्या केली. हा प्रकार कळवा येथील सुकुर पार्क येथील इमारतीमधील दुसºया मजल्यावरील त्यांच्या घरात घडला. माधुरीशी कोणताही संपर्क होत नसल्यामुळे तिचे दीर तसेच तिचे चुलते त्यांच्या घरी २४ जुलै रोजी सायंकाळी पोहचले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. या हत्येनंतर त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला त्याने बाहेर खाण्यासाठी नेले. त्यानंतर तिला शेजाºयांकडे ठेवून तो मोबाईल बंद करुन पसार झाला. आईच्या तोंडावर उशी होती आणि बाजूला रक्त उडाले होते. इतकीच तोडकी माहिती या मुलीने पोलिसांना आणि तिच्या नातेवाईकांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले.माधुरीच्या डोक्यात हातोडयाने प्रहार केल्यानंतर पती संजयने पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात तसेच सोडून तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कळवा पोलिसांनी संजय पाटील याच्याविरुद्ध पत्नीच्या हत्येचा गुन्हा २५ जुलै रोजी दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. गोंटे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.* माहेरुनही घेतले दोन लाख रुपये-संजय बेरोजगार तर पत्नी एका ब्युटी पार्लरमध्ये कामाला जात होती. त्याने काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरुन दोन लाख रुपये देखील घेतले होते, अशी माहिती तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांना दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य