शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! खारेगाव येथील मोटारसायकल अपघातात वाशिंदच्या तरुणाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 22:07 IST

मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलस्वार संदीप सुपडू पाटील (३४) या वासिंदच्या तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.

ठळक मुद्दे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातामध्ये संदीप सुपडू पाटील (३४, रा. वाशिंद, ता. मुरबाड) हा मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.खारेगाव टोल नाक्याजवळल मुंबई नाशिक मार्गावरील नाशिकच्या दिशेने २० सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास संदीप हे मोटारसायकलवरुन जात होते. त्याचवेळी त्यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ते खाली कोसळले. यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चालकाच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळेच त्यांचा जागीच मृत्यु झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या रस्त्यावर असलेल्या खड्डयांमुळेच याठिकाणी अपघातांची मालिका सुरुच असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. हे रस्ते दुरुस्तीसाठी महामार्ग विभागाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात